संध्या on May 01, 2022 Get link Facebook X Pinterest Email Other Apps पाचोळ्यावर तांबूस जरा उजेडते वेडे शेंडे… बिनपानांची खोडंसोनेरी… 'तो'ही फिका होय जाताना!कर्तव्य उणावे काय असे निघताना?तो रोज गुंगवून जातो तिला स्वतःत.'ती' अशी लोपते काळवटून नभात.तो विरहाचा दाह जरी भासेल,ती धरा तुम्हावर खचित खचित हासेल !जुळून तुटाया काय मर्त्य तो प्रेमा ?या तर…महाभुतांच्या अनाद्यनन्त कहाण्या! Comments Manjiri KulkarniMay 1, 2022 at 6:52 AMव्वा... सहीReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more... Post a Comment
व्वा... सही
ReplyDelete